

मुंबई: जर तुम्हाला मासे पाळण्याचा छंद असेल तर तुम्ही घरात अॅक्वेरियम लावू शकता. असे केल्याने अनेक फायदे आपल्याला मिळतात. घरात ठेवलेले फिश ...
भगवान शंकराला पांढऱ्या रंगाची फुले, बेलाची पाने (बिल्व पत्र किंवा बिल्व दल) अर्पण करावी. रुद्राभिषेक करावा. ॐ नमः शिवाय हा जप करावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात शिव परिवाराचे चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा करावी. घराच्या पूर्वेकडील अथवा वायव्येकडील भागात बेलाचे रोप लावावे. दररोज सकाळ - संध्याकाळ या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होईल.

श्री गुरुगाथा - अरविन्द दोडे ना तरी जाणिवेच्या आयणी करिता दधिकडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे ॥२.१२९॥ एकदा काशी तीर्थक्षेत्री राहणारा एक पंडित संत ...
घरात कलह किंवा इतर गंभीर समस्या असल्यास त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक करावा. लघुरुद्र किंवा महारुद्र करावे. हे उपाय मनापासून करण्याने लाभ होतो.

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै आपण आपला वेळ, पैसा, श्रम, मेहनत कित्येक वेळा नको त्या गोष्टीत वाया घालवत असतो. उदाहरणार्थ तथाकथित उपासनेच्या नावाखाली ...
ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा म्हणून ओळखली जाते. यामुळे रुद्राभिषेक याच दिशेला करावा. घराच्या ईशान्येस चंदनाचे खोड ठेवावे.

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण ...
घरात शुद्ध पाऱ्यापासून तयार केलेले पारद शिवलिंग ठेवावे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने नियमित पूजा करावी. मनापासून हे कृत्य करण्याने घराचे रक्षण होते. घरावरील संकटे टळतात. घरातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते. पण पारद शिवलिंग घरात ठेवताना शिवपुराणात नमूद असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

समर्थ कृपा - विलास खानोलकर स्वामी म्हणे पुढे निळे आकाश मागे केसरी आकाश उत्तुंग ते सोनेरी आकाश सर्वत्र चंदेरी प्रकाश ।।१।। आयुष्याचा प्रवास करा ...

ऋतुराज - ऋतुजा केळकर “त्रिगुणात्मक त्रैलोक्यधारी सकल कामना पूर्ण करी न तापदुःख तयासी काही दत्त तोची स्मतृगामी” लिहिता लिहिता लेखणी स्थब्ध झाली ...
पारद शिवलिंगाची दररोज मनापासून पूजा केल्या पितृदोष दूर होण्यास मदत होते.
अस्वीकरण : नमूद माहिती गृहितके, चालीरीती, रुढी, परंपरा यांच्यावर आधारित आहे. या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक उपयुक्त ठरेल.