Mahakumbh 2025 : प्रयागराजच्या महाकुंभात विमान कंपन्यांची चंगळ!

नवी दिल्ली : महाकुंभ म्हणजे आस्था, श्रद्धा, आणि भक्तांचा महासागर! उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ (Mahakumbh 2025) मध्ये भाविकांचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत ११ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानासाठी प्रयागराजला हजेरी लावली आहे. देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक गंगेत डुबकी घेण्यासाठी येथे पोहोचत आहेत. यामुळे दिल्ली किंवा मुंबईहून प्रयागराजला जाणारे विमान तिकीट इतके … Continue reading Mahakumbh 2025 : प्रयागराजच्या महाकुंभात विमान कंपन्यांची चंगळ!