Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड विधेयकातील बदलांना ‘जेपीसी’ची मंजुरी; १४ बदल करण्यात मान्यता

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड विधेयकातील बदलांना संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मान्यता दिली. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी स्‍पष्‍ट केले की, अंतिम बैठकीत सर्व ४४ सुधारणांवर चर्चा करण्यात आली. यापैकी एनडीए खासदारांच्या १४ सूचनांना मान्यता देण्यात आली आहे. विरोधी सदस्यांनीही काही प्रस्ताव मांडले, परंतु मतदानादरम्यान ते फेटाळण्यात आले. वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती अर्थसंकल्पीय … Continue reading Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड विधेयकातील बदलांना ‘जेपीसी’ची मंजुरी; १४ बदल करण्यात मान्यता