Health Tips : आरोग्‍याची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या! अशी घ्या स्‍वत:ची काळजी!

मुंबई : आपण दीर्घकाळपर्यंत आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यामध्‍ये पोषणाच्‍या भूमिकेकडे (Health Tips) दुर्लक्ष करू शकत नाही. आपल्‍या जीवनशैली निवडींचा आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकतेचा प्रसार केला जात आहे. प्रोटीन्‍स, ओमेगा-३, व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स असे आवश्‍यक पौष्टिक घटक महत्त्वाचे बनले आहेत. आपली सर्वसमावेशक जीवनशैली आणि बदलत्‍या चयापचय गरजांसाठी पोषणाप्रती संतुलित व उद्देशपूर्ण दृष्टिकोनाची गरज आहे. हा … Continue reading Health Tips : आरोग्‍याची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या! अशी घ्या स्‍वत:ची काळजी!