वडिलांचा मृत्यू सहन न झाल्याने मुलीनेही संपवले जीवन

नाशिक : उपचारासाठी दाखल केलेल्या वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच दुःखी झालेल्या तरुणीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथे घडली. या घटनेनंतर बापलेकीची अंत्ययात्रा एकाचवेळी काढण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारूती वाघमारे (रा. ब्रह्मगिरी सोसायटी, भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड) हे पत्नी, मुलगा, एक … Continue reading वडिलांचा मृत्यू सहन न झाल्याने मुलीनेही संपवले जीवन