

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पाच हजार कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम; चित्ररथातून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर
नवी दिल्ली : भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. कर्तव्य पथावर विजय चौक ते इंडिया गेट असे संचलन झाले. पहिल्यांदाच पाच हजार कलाकारांनी ...
बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाज २० किंवा त्यापेक्षा जास्त वैयक्तिक धावा करू शकले नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.Semi-final spot ✅
India remain unbeaten at the #U19WorldCup and are through to the next stage 🙌#INDvBAN 📝: https://t.co/BVTSSm4iSo pic.twitter.com/8vssuww9lK — ICC (@ICC) January 26, 2025
भारताने ६५ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळकेने बाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा पुढील सामना मंगळवार २८ जानेवारी २०२५ रोजी स्कॉटलंड विरोधात आहे.For her effective bowling and taking 3️⃣ wickets, Vaishnavi Sharma is the Player of the Match 👏 #TeamIndia win by 8 wickets 👌
Scorecard ▶️ https://t.co/gqvo3PMFUq#INDvBAN | #U19WorldCup pic.twitter.com/U7knONAnrq — BCCI Women (@BCCIWomen) January 26, 2025