लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा प्रजासत्ताक दिन

मृणालिनी कुलकर्णी भारत एक प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. लोकांनी निवडून दिलेल्या लोकनियंत्रणाखाली असलेली शासनव्यवस्था! यामुळेच भारत हा स्वयंशासित प्रदेश आहे. २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही व्यवस्थेसह राज्यघटना अस्तित्वात आली. म्हणजेच भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. राष्ट्राचा आत्मा असलेल्या संविधानाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून ब्रिटिश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाला. भारतीयांना स्वतंत्र विचाराचे, स्वातंत्र्याचे … Continue reading लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा प्रजासत्ताक दिन