प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास ‘डूडल’

नवी दिल्ली : आज भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. यानिमित्त देशभरात उत्सवाचे स्वरूप असून विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. याचे औचित्य म्हणून गुगलने एक अनोखे अप्रतिम डूडल तयार केले आहे, ज्यामध्ये लडाखीच्या पोशाखात हिम बिबट्या दाखवण्यात आला आहे. त्याच्या शेजारी एक वाघ दोन पायांवर वाद्य धरून उभा आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त … Continue reading प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास ‘डूडल’