ते दिवस, तो परिसर आणि त्या आठवणी…!

राजरंग – राज चिंचणकर जुन्या मुंबईचा, म्हणजे साधारण ४०-५० वर्षांपूर्वीच्या मुंबापुरीचा महत्त्वाचा भाग म्हणजे दक्षिण मुंबई आणि या परिसराचा केंद्रबिंदू म्हणजे गिरगाव…! याच गिरगावने मुंबापुरीला बरेच काही दिले. मूळ मुंबईकरांसाठी हा परिसर कायमच आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. याच गिरगाव परिसराने मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीला असंख्य कलाकार दिले. हे कलाकार त्यावेळी ‘गिरगावची शान’ म्हणूनही … Continue reading ते दिवस, तो परिसर आणि त्या आठवणी…!