प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत सहा पदरी संरक्षण व्यवस्था

नवी दिल्ली : भारत रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. कर्तव्य पथावर विजय चौक ते इंडिया गेट असे पथसंचन होणार आहे. या सोहळ्यासाठी दिल्लीत सहा पदरी संरक्षण व्यवस्था आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत चोख बंदोबस्त आहे. कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. कर्नाक पुलाचा दुसरा … Continue reading प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत सहा पदरी संरक्षण व्यवस्था