popti party : माणगावमध्ये पोपटीचा सुटला घमघमाट!

रायगड : थंडी सुरू झाली की खवय्यांना वेध लागतात ते वालाच्या शेंगांच्या पोपटीचे. पोपटी म्हटलं की गावठी वालाच्या शेंगा किंवा पावट्याच्या शेंगा, या गावठी शेंगांची नुकतीच गोरेगाव माणगाव बाजारपेठेत आवक झाली असून चिकन प्रेमी नी पोपटीला पसंती देत आहेत आणि या गावठी शेंगाना बाजारपेठेत मागणी देखील चांगली आहे. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना … Continue reading popti party : माणगावमध्ये पोपटीचा सुटला घमघमाट!