Republic Day Ceremony 2025 : प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथ सज्ज

नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथील कर्तव्यपथ सज्ज झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २६ जानेवारी, रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशाचे नेतृत्व करतील. राज्यघटनेच्या स्वीकृतीची ७५ वर्षे आणि जन भागिदारी यावर विशेष लक्ष केंद्रित करत यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि … Continue reading Republic Day Ceremony 2025 : प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथ सज्ज