Kashedi Ghat : कशेडी घाटाला पर्यायी दुसऱ्या भुयारी मार्गाच्या उदघाटनाला ब्रेक

कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्णच शैलेश पालकर पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला (Kashedi Ghat) पर्यायी भुयारी मार्गापैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी होण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला असून कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे. म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा … Continue reading Kashedi Ghat : कशेडी घाटाला पर्यायी दुसऱ्या भुयारी मार्गाच्या उदघाटनाला ब्रेक