Uttarakhand : उत्तरकाशीत भूकंपाचे ३ धक्के!

डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये आज, शुक्रवारी सकाळी भूकंपाचे तीन धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५  इतकी मोजण्यात आली. हा भूकंप भूगर्भात ५ किलोमीटर खोलीवर झाल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले. Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल उत्तरकाशीला आज सकाळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले. यामुळे लोक घाबरून घराबाहेर आले. या भूकंपाची … Continue reading Uttarakhand : उत्तरकाशीत भूकंपाचे ३ धक्के!