Nilesh Rane : कोकणात महायुतीची पुन्हा एकदा तोफ धडाडली; नगराध्यक्षपदीही महायुतीचाच शिलेदार

सिंधुदुर्ग : कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकणात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार निलेश राणेंनी महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फोडत महाविकास आघाडीच्या माजी आमदार वैभव यांना मोठा झटका दिला आहे. या विजयानंतर महायुतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर … Continue reading Nilesh Rane : कोकणात महायुतीची पुन्हा एकदा तोफ धडाडली; नगराध्यक्षपदीही महायुतीचाच शिलेदार