Chhaava : शिवप्रेमी नाराज! ‘छावा’ चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध 

पुणे : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित अभिनेता विकी कौशल (Viky Kaushal) याचा ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक होत आहे. मात्र, चित्रपटातील ट्रेलरच्या एका प्रसंगामुळे पुण्यातील शिवप्रेमी नाराज झाले असून मराठा क्रांती मोर्चातर्फे आज पुण्यात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात … Continue reading Chhaava : शिवप्रेमी नाराज! ‘छावा’ चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध