Donald Trump : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी

वॉशिंग्टन : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाला दिला आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी मंगळवारी थोडा बदल केला, ज्यामध्ये ते म्हणाले की, जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वाटाघाटी करण्यास … Continue reading Donald Trump : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी