पश्चिम आणि मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी जम्बो मेगाब्लॉक आहे. तसेच मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त जम्बो मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात अनेक लोकल पूर्ण रद्द केल्या जातील अथवा अंशतः रद्द केल्या जातील. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या … Continue reading पश्चिम आणि मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक