IND Vs ENG: शमीला बेंचवर बसवणे, ३ स्पिनर्स खेळवणे…इंग्लंडविरुद्ध भारताचा परफेक्ट प्लान

मुंबई: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर बुधवारी खेळवण्यात आला. यात भारतीय संघाने ७ विकेट राखत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने या सामन्यात काही खास प्लान केला होता. हा प्लान परफेक्ट ठरला. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग ११मध्ये निवडण्यात आले नव्हते. सोबतच … Continue reading IND Vs ENG: शमीला बेंचवर बसवणे, ३ स्पिनर्स खेळवणे…इंग्लंडविरुद्ध भारताचा परफेक्ट प्लान