एका दिवसांत दोघांच्या आणि जानेवारीत सहा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

कोटा : स्पर्धा परीक्षांच्या खासगी कोचिंग क्लासचे केंद्र अशी राजस्थानमधील कोटा शहराची ओळख आहे. या कोटा शहरात एका दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यंदा जानेवारी महिन्यात अवघ्या २२ दिवसांत कोटामध्ये सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. ताजी घटना जेईई मेन्स परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याशी संबंधित आहे. तो एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकत होता. नैराश्यातून त्याने … Continue reading एका दिवसांत दोघांच्या आणि जानेवारीत सहा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या