ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाचे स्थान

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातून दिलीप म्हस्के उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख देशांचे मंत्री, अमेरिकेचे मावळते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मान्यवर उपस्थित होते. दिलीप म्हस्के यांनी १९९५ मध्ये फाउंडेशन फॉर ह्युमन हॉरिझॉन ही संस्था स्थापन केली आहे. … Continue reading ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाचे स्थान