पंचांग
आज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग धृती. चंद्र राशी कन्या भारतीय सौर माघ शके १९४६. मंगळवार, दि. २१ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ००.४५, उद्याची मुंबईचा सूर्यास्त ६.२४, मुंबईचा चंद्रास्त ११.४६, राहू काळ ३.३७ ते ५.०१ स्वामी विवेकानंद जयंती. तिथी पूजा, आत्मानंदसर रामचंद्र पुण्यतिथि, स्वामी विवेकानंद जन्मोस्तव, कालाष्टमी, केरोबा महाराज पुण्यतिथि, शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.
|
 |
वृषभ : आरोग्य चांगले राहील, मुलांना यश मिळेल.
|
 |
मिथुन : नोकरीत आपले अधिकार वाढतील, वर्चस्व वाढेल.
|
 |
कर्क : जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. भावंडांची वाद-विवाद टाळा.
|
 |
सिंह : अनुकूल ग्रहमनामुळे भाग्याची साथ राहील.
|
 |
कन्या : महत्त्वाची कामे अथवा प्रस्ताव मार्गी लागतील.
|
 |
तूळ : कामे होण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे.
|
 |
वृश्चिक : आर्थिक आवक चांगली राहील.
|
 |
धनू : व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील.
|
 |
मकर : काही वेळेस अप्रिय निर्णय सुद्धा स्वीकारावे लागतील.
|
 |
कुंभ : घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
|
 |
मीन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
|