राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प भारत दौरा करणार? 

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प आज २० जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत. पदाभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात ट्रम्प यांची त्यांच्या सल्लागारांशी चर्चा सुरू असून लवकरच भट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनलाही भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौर्‍याबाबत सल्लागारांशी चर्चा केली … Continue reading राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प भारत दौरा करणार?