

Master Blaster Sachin Tendulkar : वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवात सचिनने आवडत्या पदार्थाचा सांगितला गंमतीशीर किस्सा!
मुंबई ( अलिशा खेडेकर ) : अनेक क्रिकेटवीरांचे स्वप्न असलेल्या वानखेडे मैदानाला काल ५० वर्ष पूर्ण झाली. मोठ-मोठे दिग्गज खेळाडू वानखेडेच्या मातीत तयार ...
भारतात पहिल्यांदा १९३५ मध्ये मोटारसायकलस्वारांच्या पथकाची स्थापना करण्यात आली. इंग्रजांच्या काळात रॉयल इंडियन आर्मीतील सदस्यांना निवडून हे पथक तयार करण्यात आले होते. वेळोवेळी या पथकातील जुन्या सदस्यांना निरोप देऊन तरुणांना संधी देण्याची परंपरा जपण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यावर ही परंपरा भारतीय लष्कराने पुढे कायम ठेवली. 'डेअरडेव्हिल्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पथकाने १९३५ पासून आतापर्यंत १६०० पेक्षा जास्त वेळा चित्तथरारक कसरती करुन उपस्थितांची मनं जिंकली आहेत.

Jyotiba Temple : ज्योतिबाचं दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार
दख्खनचा राजाची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरु कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर ...
प्रजासत्ताक दिनाचे संचलन, लष्कर दिनाचे संचलन, लष्कराचे वेगवेगळे कार्यक्रम आदी महत्त्वाच्या प्रसंगी 'डेअरडेव्हिल्स' मोटारसायकलवरुन चित्तथरारक कसरती करतात. आता रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर 'डेअरडेव्हिल्स' पुन्हा एकदा चित्तथरारक कसरती करतील. या सोहळ्यासाठी दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.