Maharashtra Guardian Ministers : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला तूर्तास स्थगिती!

मुंबई : राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीच्या स्पर्धेत महायुतीने बाजी मारली. महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. सर्व मंत्र्यांनी आपला पदभार हाती घेतला मात्र पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत होती. शनिवारी (१८ जानेवारी) ला पालकमंत्र्यांची घोषणा सरकारकडून करण्यात आली. महायुती सरकारमध्ये यावरून नाराजीनाट्य … Continue reading Maharashtra Guardian Ministers : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला तूर्तास स्थगिती!