Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बनले अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष

वॉशिंग्टन:डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष  म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. ट्रम्प यांच्यासोबत जेडी वेन्स यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. शपथविधी समारंभाआधी त्यांनी अर्लिंग्टन नॅशनल सेमेट्रीमध्ये सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्या जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या बहादूर जवानांच्या सन्मानासाठी आयोजित केला जाणारा हा सोहळा असतो. ही परंपरा नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी … Continue reading Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बनले अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष