Manu Bhaker : खेलरत्न विजेत्या मनू भाकरच्या आनंदावर विरजण; नातलगांचा अपघाती मृत्यू!

नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर (Manu Bhaker) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही स्कूटीवरुन जात असताना अचानक एका गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती त्या दोघांचा जागीच … Continue reading Manu Bhaker : खेलरत्न विजेत्या मनू भाकरच्या आनंदावर विरजण; नातलगांचा अपघाती मृत्यू!