भारत खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये !

नवी दिल्ली : भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्थात अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघाने खो खो विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवार १९ जानेवारी रोजी भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळच्या महिला आणि पुरुष संघाविरुद्ध खेळणार … Continue reading भारत खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये !