HSC-SSC Result Date : आता जून मध्ये नाही तर ‘या’ महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १०-१२वी चे निकाल लागणार!

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी दहावी बारावीच्या परीक्षा लवकर सुरु होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च … Continue reading HSC-SSC Result Date : आता जून मध्ये नाही तर ‘या’ महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १०-१२वी चे निकाल लागणार!