चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय पुरुष क्रिकेट संघ जाहीर केला आहे. या संघात १५ खेळाडू आहेत. रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. के एल राहुल आणि रिषभ पंत हे दोघे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात असतील. रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी … Continue reading चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर