Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २४ मध्ये सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला होता. यावर्षी त्या सलग ८ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री बनणार आहेत. यंदा ३१ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या काळात एकूण २७ बैठकी होणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी … Continue reading Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प