चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन

डोंबिवली : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू अॅक्युपंक्चर थेरपिस्ट आणि गिटार वादक किरण फाळके यांचे शनिवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. सैफ अली खान प्रकरणी संशयिताला … Continue reading चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन