Thane News : वाहतूक, दळण-वळण प्रकल्पांची उभारणी सुरू!

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळण-वळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ … Continue reading Thane News : वाहतूक, दळण-वळण प्रकल्पांची उभारणी सुरू!