मुंबई: आचार्य चाणक्य यांनी जीवनात दानाचे महत्त्व अधिक आहे. दान केल्याने व्यक्ती अधिक धनवान होतो. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात काही कार्यांमद्ये धन खर्च केल्याने व्यक्तीचे नशीब पलटू शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात की कोणीही जर धनवान असेल तर एकदम बिनधास्तपणे गरीब आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार असे केल्याने त्या व्यक्तीला स्वत: धार्मिक आणि सामाजिकरित्या व्यवस्थित वाटते. आचार्य चाणक्य यांच्या व्यक्तीला धर्म-कर्मच्या क्षेत्रात नेहमी दिल खोलकर पैसे खर्च केले पाहिजे.
चाणक्य यांनी नितीशास्त्रात म्हटले आहे की मंदिरात अथवा कोणत्याही तीर्थस्थळी दान करण्यास कोणत्याही व्यक्तीने मागे सरू नये. आचार्य चाणक्य यांच्यानुसरा दान केल्याने अनेक लोकांना केवळ लाभच मिळत नाही तर अनेक पद्धतीने संतुष्टी मिळते.
आचार्य चाणक्य म्हणतात की समाज आणि देशाच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक कार्यात भाग घेणे हे आपले दायित्व आहे.