Kho Kho World Cup 2025: खोखो वर्ल्डकप २०२५मध्ये भारत सेमीफायनलमध्ये दाखल

नवी दिल्ली: खोखो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय पुरुष संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफायनलमध्ये भारताने श्रीलंकेला १००-४० असे हरवत सेमीफायनलमध्ये दमदार धडक मारली. आता १८ जानेवारीला भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात पहिल्यापासूनच भारतीय संघ आघाडीवर होता. सुरूवातीपासूनच भारताने आपली आघाडी कायम ठेवताना ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. दोन टर्नरनंतर भारत आणि श्रीलंका ५८-० … Continue reading Kho Kho World Cup 2025: खोखो वर्ल्डकप २०२५मध्ये भारत सेमीफायनलमध्ये दाखल