Share Market : शेअर बाजाराचा विस्तार वाढवण्यासाठी २५० रुपयांत गुंतवणूक योजना
मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) सहभाग वाढवण्यासाठी भारत सरकारने अवघ्या २५० रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीवर आधारित एसआयपी योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. या उपक्रमाचा उद्देश शेअर बाजारात लहान शहरांतील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनाही सामावून घेणे आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अशी योजना सादर केली आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना फक्त २५० रुपयांच्या … Continue reading Share Market : शेअर बाजाराचा विस्तार वाढवण्यासाठी २५० रुपयांत गुंतवणूक योजना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed