‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या जनरल मॅनेजरचे निधन

पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक) अतुल जोशी यांचे निधन झाले. अतुल जोशी यांनी ४० वर्ष ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळल्या होत्या. बँकेच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापनाने एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार जनरल मॅनेजर अतुल जोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांनीही अतुल जोशी … Continue reading ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या जनरल मॅनेजरचे निधन