पंचांग
आज मिती पौष कृष्ण चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र मघा योग सौभाग्य. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर २७ पौष शके १९४६. शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ९.३३, मुंबईचा सूर्यास्त ६.२२, मुंबईचा चंद्रास्त ९.३९. राहू काळ ११.२५ ते १२.४८. संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय ९.२७, टेकडी गणपती यात्रा, गणेशद्वार यात्रा, भृशुंड गणेश यात्रा, शुभ दिवस.