

Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : भारताच्या क्रीडा क्षेत्रातून कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने ...

Kho Kho World cup 2025: भारताचा भूतानवर जबरदस्त विजय, टीम इंडिया क्वार्टरफायनलमध्ये
नवी दिल्ली: भारताच्या खोखो संघाने विश्वचषक २०२५मधील चौथ्या सामन्यात सलग विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष संघाने भूतानला ७१-३४ असे हरवत जबरदस्त विजय ...
- बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रीय संघातील निवडीसाठी आणि केंद्रीय करारासाठी पात्र राहण्यासाठी खेळाडूंना देशांतर्गत सामन्यांमध्ये भाग घेणे अनिवार्य. या आदेशातील कोणतेही अपवाद केवळ असाधारण परिस्थितीत विचारात घेतले जातील आणि प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निवड समितीच्या अध्यक्षांकडून औपचारिक अधिसूचना आणि मंजुरी आवश्यक असेल.
- सर्व खेळाडूंना सामने आणि सराव सत्रांसाठी संघासोबतच प्रवास करावा लागेल. या कार्यक्रमात संघ सदस्य बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय स्वेच्छेने बदल करू शकणार नाही.
- बीसीसीआयच्या सामन्यांसाठी किंवा सराव सत्रांसाठी प्रवास करताना कोणता सदस्य जास्तीत जास्त किती किलो सामान सोबत नेऊ शकतो, याच्यासाठीही बीसीसीआयने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
- निवड समितीने निवडलेल्या संघ सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणीही संघासोबत प्रवास करणार असल्यास त्यांना बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल. वैयक्तिक सहाय्यक सोबत न्यायचे असले तरी बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल.
- बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पाठवल्या जाणाऱ्या उपकरणे आणि वैयक्तिक वस्तूंबाबत संघ व्यवस्थापनाशी समन्वय साधला पाहिजे. वेगळ्या व्यवस्थेमुळे होणारा कोणताही अतिरिक्त खर्च खेळाडूची जबाबदारी असेल.
- मालिका सुरू असताना बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय खासगी शूटिंगमध्ये व्यस्त राहता येणार नाही.
- बीसीसीआयच्या अधिकृत कार्यक्रमांसाठी तसेच शूटिंगसाठी खेळाडूंनी उपलब्ध राहणे आणि सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- दीड महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या परदेश दौऱ्यात कुटुंबाला भेटता येईल किंवा काही काळ त्यांच्यासोबत घालवता येईल. पण यासाठी बीसीसीआयकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक असेल.
- बीसीसीआयसोबतच्या कराराचे काटेकोरपणे पालन करणे खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक यांच्यासाठी बंधनकारक असेल.

