leopard Sterilization : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार ‘हा’ निर्णय!

मुंबई : राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि बिबट्यांचे मानवी वस्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नसबंदीचा पर्याय पुढे आणला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. दरम्यान, चालू वर्षात १३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. Mumbai Metro : एमएमआरडीएची मेट्रो … Continue reading leopard Sterilization : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार ‘हा’ निर्णय!