महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची होणार निवड मसूरे | झुंजार पेडणेकर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखेचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन १९ जानेवारीला ओरोस येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उदघाट्न मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार अशी … Continue reading महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे १९ जानेवारीला जिल्हा अधिवेशन