Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, अभिनेत्याला रुग्णालयात केलं दाखल

मुंबई: बॉलिवूडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफच्या मुंबई स्थित घरात घुसून या अज्ञात व्यक्तीने रात्री २च्या सुमारास धारदार शस्त्राने हा हल्ला केला. सैफ अली खानच्या शरीरावर ६ वेळा … Continue reading Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, अभिनेत्याला रुग्णालयात केलं दाखल