Kho Kho World cup 2025: भारताचा भूतानवर जबरदस्त विजय, टीम इंडिया क्वार्टरफायनलमध्ये

नवी दिल्ली: भारताच्या खोखो संघाने विश्वचषक २०२५मधील चौथ्या सामन्यात सलग विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष संघाने भूतानला ७१-३४ असे हरवत जबरदस्त विजय मिळवला. पहिल्या टर्नमध्ये भारताने ३२ गुण मिळवले होते. तर प्रतिस्पर्धी संघ भूतानने केवळ १८ गुण मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या टर्नमध्ये भारताने आपली गुणसंख्या ७१ पर्यंत वाढवली. तर भूतानला केवळ ३४ धावांपर्यंत मजल मारता … Continue reading Kho Kho World cup 2025: भारताचा भूतानवर जबरदस्त विजय, टीम इंडिया क्वार्टरफायनलमध्ये