प्रजासत्ताक दिनी मिळणार लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना २६ जानेवारी रोजी या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू … Continue reading प्रजासत्ताक दिनी मिळणार लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता