पंचांग
आज मिती पौष कृष्ण तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग आयुष्यमान. चंद्र राशी कर्क भारतीय सौर २६ पौष शके १९४६. गुरुवार, दि. १६ जानेवारी २०२५, मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ८.४१, मुंबईचा सूर्यास्त ६.२१, मुंबईचा चंद्रास्त ९.०३, राहू काळ २.११ ते ३.३४. महादेव गोविंद रानडे पुण्यतिथि, चंद्रभागा माता यात्रोस्तव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन, शुभ दिन दुपारी ३.३९ पर्यंत.
दैनंदिन राशिभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील. आर्थिक आवक उत्तम राहील.
|
 |
वृषभ : ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. आर्थिक बाजू चांगली भक्कम राहील.
|
 |
मिथुन : कौटुंबिक सुख मिळून जीवनसाथी चांगली साथ देईल.
|
 |
कर्क : अचानक धनलाभ झाल्याने आश्चर्यचकित व्हाल.
|
 |
सिंह : नोकरी, व्यवसाय-धंद्यानििमत्त प्रवास करावा लागेल.
|
 |
कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर होतील.
|
 |
तूळ : जवळचे प्रवास होतील.
|
 |
वृश्चिक : धनलाभाच्या दृष्टीने प्रवास सफल होतील.
|
 |
धनू : दिवसभरात विचारात पाडणाऱ्या घटना घडू शकतात.
|
 |
मकर : नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. वादविवाद टाळणे.
|
 |
कुंभ : मन प्रसन्न राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
|
 |
मीन : नियोजन महत्त्वाचे ठरेल.
|