बनावट कागदपत्रे प्रकरणी पूजा खेडकरला दिलासा

नवी दिल्ली : बनावट कागदपत्रे सादर करुन प्रशिक्षणार्थी आयएएस या टप्प्यापर्यंत मजल मारलेल्या पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. लोकसेवा आयोगाने बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक झाल्याचे आढळल्यानंतर पूजा खेडकरला निलंबित केले. पूजाला आयएएस तसेच सर्व प्रकारच्या प्रशासकीय सेवांच्या परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक केल्याप्रकरणी पूजा विरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली. … Continue reading बनावट कागदपत्रे प्रकरणी पूजा खेडकरला दिलासा