भारताचा हा क्रिकेटर गुडघे टेकत चढला तिरूपती मंदिराच्या पायऱ्या

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५पूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंची नावे पाहायला मिळाली.यासोबतच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या मेलबर्न कसोटी गाजवणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचाही या संघात समावेश आहे. त्यांनतर आता नितीश गुडघ्यावर पायऱ्या … Continue reading भारताचा हा क्रिकेटर गुडघे टेकत चढला तिरूपती मंदिराच्या पायऱ्या