Mumbai – Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर, ट्रक आणि खासगी बसचा विचित्र अपघात; ५ ठार, १४ जखमी

नाशिक : दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढीस लागली आहे. अशातच आता मुंबई – नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक … Continue reading Mumbai – Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर, ट्रक आणि खासगी बसचा विचित्र अपघात; ५ ठार, १४ जखमी