Emergency Banned In Bangladesh : ‘या’ देशात ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला नो एन्ट्री !

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हा सिनेमा पुढील काही दिवसात रिलीज होणार असून अनेकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकसता आहे. तसेच या चित्रपटात कंगना रणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली असून तिनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कंगनाचा हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, … Continue reading Emergency Banned In Bangladesh : ‘या’ देशात ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला नो एन्ट्री !