Great Maratha : नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना ‘दि ग्रेट मराठा’ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठा मंडळे किंवा त्यांच्या संस्थांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केलेले असून, या संमेलनात खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल कृतज्ञता … Continue reading Great Maratha : नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना ‘दि ग्रेट मराठा’ पुरस्कार जाहीर